सातबारा Watch

← डाळज नं 1

Ferfar #1589 · डाळज नं 1

ईंदापुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
354, 356, 361
Talathi
सूर्यकांत सौदागर मोटे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा.तहसिलदार सो इंदापूर यांचे कडील शेरांकन क्र.हनो/कावी/ १९६९/२०२६ दिनांक ०३/०९/२०२६ रोजीचे पत्रालगत मा.अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे, विभाग पुणे, यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/रि /१३५/२०२२ दिनांक ०१/०६/२०२६ रोजींचा मा.उपविभागीय अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचा आरटीएस/अपील क्र/१८४/२०१४ दिनांक २१/०१/२०१७ व अपर जिल्हाधिकारी पुणे यांचा आरटी एस२/अ/१३५/२०१७ दिनांक ०५/०३/२०२० रोजीचे आदेश रद्द केले बाबतचा आदेश आलेवरून सदरचे आदेशा प्रमाणे फेरफार नंबर १४३३ ने दाखल असलेली नावे कमी करून मा. तहसिलदार इंदापूर यांनी दिलेल्या आदेश क्र हनो/वाटप /एसआर/३१४/२०१४ दिनांक १०/०६/२०१४ रोजीचा आदेश कायम केल्याने पुर्वी धरलेला फेरफार नंबर १२०० प्रमाणे पुढील नावे दाखल केली असत.गट नंबर ३५४ पैकी क्षेत्र ०.३० आर पोट खराब क्षेत्र ०.०८ आर आकार ०.२७ पैसे यास शकुंतला गोरख जगताप, गट नंबर ३५४ पैकी क्षेत्र ०.०४ आर पोट खराब क्षेत्र ०.०६ आर आकार ०.०३ पैसे यास विश्वनाथ दिनकर जगताप, गट नंबर ३५४ पैकी क्षेत्र ०.०३ आर पोट खराब क्षेत्र ०.०१ आर आकार ०.०३ पैसे यास ज्ञानदेव भगवान जगताप, गट नंबर ३५६ पैकी क्षेत्र ०.६४ आर पोट खराब क्षेत्र ०.०४ आर आकार ०.७० पैसे यास विश्वनाथ दिनकर जगताप, गट नंबर ३५६ पैकी क्षेत्र ०.०४ आर आकार ०.०४ पैसे यास मा.उपसंचालक पुनर्वसन पुणे, गट नंबर ३५६ पैकी क्षेत्र ०.०३ आर आकार ०.०३ पैसे यास मा.पोलीस अधिक्षक महामार्ग पोलीस पुणे, व गट नंबर ३६१ पैकी क्षेत्र ०.७० आर पोट खराब क्षेत्र ०.२० आर आकार ०.५४ पैसे यास नागनाथ दिनकर जगताप, गट नंबर ३६१ पैकी क्षेत्र ०.७० आर पोट खराब क्षेत्र ०.१८ आर आकार ०.५३ पैसे यास भास्कर भगवान जगताप, रघुनाथ भगवान जगताप, व ज्ञानदेव भगवान जगताप, गट नंबर ३६१ पैकी क्षेत्र ०.३१ आर पोट खराब क्षेत्र ०.२०आर आकार ०.२४ पैसे यास शकुंतला गोरख जगताप गट नं ३६१ चे उत्तर बाजुने , गट नंबर ३६१ पैकी पोट खराब क्षेत्र ०.०७ आर यास मा.उपसंचालक पुनर्वसन पुणे अशी नावे दाखल केली असून गट नंबर ३५४ व ३६१ यास शकुंतला गोरख जगताप यांचे हिश्यास वारस म्हणून विजया भास्कर देवकर यांची फेरफार नंबर १३३६ प्रमाणे नाव दाखल केले असून गट नंबर ३५४ पैकी क्षेत्र ०.३० आर पोट खराब क्षेत्र ०.०८ आरची फेरफार नंबर १४०० प्रमाणे विजया भास्कर देवकर यांनी देविदास भिमराव मुंडफणे यांना खरेदी दिलेली असल्याने त्यास त्यांचे नाव दाखल केले असे. तसेच गट नंबर ३६१ मधील नागनाथ दिनकर जगताप यांचे हिश्यातील क्षेत्रास वारसाने फेरफार नंबर १४९३ प्रमाणे हनुमंत नागनाथ जगताप व मंगल राजाराम नलवडे यांची व रघुनाथ भगवान जगताप यांचे हिश्यातील क्षेत्रास वारसाने फेरफार नं १५१४ प्रमाणे विहार रघुनाथ जगताप , शशिकला रघुनाथ जगताप व ज्योती दयानंद गलांडे यांची नावे दाखल केली असत. आदेशावरून नोंद करून आदेश फायलिस दाखल असे.