Ferfar #923 · डाळज नं 2
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 540/20
- Talathi
- सूर्यकांत सौदागर मोटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/अ/एसआर/380/2023
आदेश दिनांक : 17/07/2026
मा.उपविभागीय अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अ/एसआर/380/2023 आदेश दिनांक 17/07/2026 अन्वये मौजे डाळज नं.2 ता.इंदापुर जि.पुणे येथील गट क्र.540/20 मधील फेरफार नोंद नं.798 हि रद्द करून मूळ मालक मे वालचंदनगर लि. वालचंदनगर यांचे नावे दाखल केले असे.आदेशावरून नोंद केली असे.आदेश फाईलिस दाखल असे.