Ferfar #1114 · डाळज नं 3
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : डाळज वि.का.सेवा सह.सोसा.मर्या डाळज, ता.इंदापुर जि.पुणे
लिहुन देणार : शंकर लक्ष्मन तोरसकर रा. डाळज नं 3 यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 187,188 क्षेत्र 1.48 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.