Ferfar #2197 · काळेवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहुन घेणार : काळेवाडी वि.का.से.सो.मर्या.काळेवाडी (पळसदेव), काळेवाडी ता.इंदापूर जि.पुणे
लिहुन देणार : सिंधुबाई मारुती हारुळे रा. काळेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 294/1/अ/2,294/1/ब क्षेत्र 1.4700 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.