सातबारा Watch

← लोणी देवकर

Ferfar #4689 · लोणी देवकर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
478/2
Talathi
अरुण पुंडलिकराव त्रिभुवन
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : श्री सुवर्णयुगेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.निमगाव केतकी ता.इंदापूर जि.पुणे लिहुन देणार : संग्राम सिद्धनाथ घाडगे रा. लोणी देवकर यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 478/2 क्षेत्र 1.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्राम सिद्धनाथ घाडगे यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 251 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.