Ferfar #4707 · लोणी देवकर
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून घेणार : लोणी देवकर वि.का.से.सो.लोणी देवकर ता.इंदापूर जि.पुणे
लिहून देणार : आप्पासो जगन्नाथ डोंगरे रा.लोणी देवकर यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 343, 241 क्षेत्र 1.8850 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.