सातबारा Watch

← लोणी देवकर

Ferfar #4711 · लोणी देवकर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
241
Talathi
अरुण पुंडलिकराव त्रिभुवन
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि.इंदापूर लिहून घेणार : आप्पासो जगन्नाथ डोंगरे यांच्या सर्व्हे क्रमांक : 241 तपशिल : इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि.इंदापूर च्या कर्जापोटी जामीनदार आप्पासाहेब जगन्नाथ डोंगरे यांचे हिश्याचे संपूर्ण क्षेत्र जप्त. - 3811 फेरफार क्रमांकाने दाखल केलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.