सातबारा Watch

← वरकुटे बुद्रुक

Ferfar #7443 · वरकुटे बुद्रुक

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
54, 80
Talathi
बजरंग केशव सोनवले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : वरकुटे बु.वि.का.से.सो.मर्या.वरकुटे बु., वरकुटे बु.ता.इंदापूर जि.पुणे लिहुन देणार : ज्ञानदेव तुकाराम करे रा. वरकुटे बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 54,80 क्षेत्र 3.2600 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.