Ferfar #1947 · करेवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- राधिका रवींद्र कुलकर्णी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:अभिमान ज्ञानदेव करे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं 98 चे जमिनीवर कालठण विविध कार्यकारी सेवा सह संस्था कालठण यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला फेरफार क्रमांक 1309 चा बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 08/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.