Ferfar #4572 · लाकडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : लाकडी वि का से सह सो लि, लाकडी
लिहुन देणार : पंढरीनाथ सदाशिव आव्हाड रा. लाकडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 34,390 क्षेत्र 2.41 हे. आर. वर रक्कम रुपये 1400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.