सातबारा Watch

← शिंदेवाडी

Ferfar #4529 · शिंदेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
505, 506
Talathi
विपुल विलासराव आंबेकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : काझड वि.का.स.सोसा लि.काझड, ता.इंदापुर जि.पुणे लिहुन देणार : मारुती दशरथ शिंदे रा. शिंदेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 505,506 क्षेत्र 0.7400 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.