सातबारा Watch

← काझड

Ferfar #9601 · काझड

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
विपुल विलासराव आंबेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 खातेदार:रेश्मा कमरुद्दीन तांबोळी यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं.71 चे जमिनीवर युको बँक यांचेकडून दिनांक 16/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.606000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला फेरफार क्रमांक 7615 चा बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्रमांक 291 दिनांक 06/10/2026 तसेच दुय्यम निंबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रं.11783 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.