सातबारा Watch

← काझड

Ferfar #9606 · काझड

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
276/18
Talathi
विपुल विलासराव आंबेकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : काझड वि.का.स सो लि.काझड, ता.इंदापुर जि.पुणे लिहुन देणार : वसंत माणिक पवार रा. काझड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 276/18 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.