Ferfar #9609 · काझड
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- जप्ती आदेश
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 354
- Talathi
- विपुल विलासराव आंबेकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : जप्ती आदेश
विशेष वसुली अधिकारी व्दारा ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई शाखा बारामती, ता.बारामती जि.पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जाक्र-ज्ञानदीप /लवादी/34/1635/21/374/2026-27 दिनांक 12/08/2026 नुसार मौजे काझड येथील खातेदार सागर विठ्ठल नरुटे यांचा गट नंबर/ सर्वे नंबर 354 वर रक्कम रुपये 321906 चा जप्ती आदेश दाखल केला असे .जप्ती आदेश दप्तरी दाखल असे.