सातबारा Watch

← काझड

Ferfar #9626 · काझड

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
646
Talathi
विपुल विलासराव आंबेकर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : श्री.निळकंठेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या लासुर्णे, ता.इंदापुर जि.पुणे लिहुन देणार : गणेश वसंत ठोंबरे   रा. काझड यांनी दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 646 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश वसंत ठोंबरे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 508 दिनांक 21/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.