Ferfar #5118 · निंबोडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 207
- Talathi
- सुरज दिलीप जगताप
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, काटेवाडी
लिहुन देणार : बाळासो. रामचंद्र मासाळ यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 473000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207 क्षेत्र 0.81 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो. रामचंद्र मासाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत फाईल क्र 104/2026 दिनांक 16 /09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 473000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.