Ferfar #10661 · बोरी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 447/2
- Talathi
- प्रसाद मारुती भोकटे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : बोरी वि. का. से. सह. सोसा. लि., बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे
लिहुन देणार : सुमन एकनाथ पाटील रा. बोरी यांनी बोरी वि. का. सो. लि., बोरी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 447/2 क्षेत्र 1.8700 वर रक्कम रुपये 7000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.