सातबारा Watch

← बोरी

Ferfar #10673 · बोरी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
543/2
Talathi
प्रसाद मारुती भोकटे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 नोंदीचा प्रकार :- चुक दुरुस्ती पत्र मोजे बोरी ता इंदापूर जि पुणे येथील जमीन गट नंबर 543/2 क्षेत्र 00 से 74 आर पो.ख 00 से 08 आर आकार 00 97 पैसे सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर एक एले मोटार व पाईपलाईन आहे या सर्वात लिहून घेणार यांना संपुर्ण हिस्सा पाणी भांडे घेण्याचे हक्कासह दिला तसेच सदर गटात जाणेयेणेकरीता उत्तर बाजूने पूर्व पश्चिम गाडी रस्त्याचे समाईक हक्कासह वरील संपूर्ण गट नंबरचे खरेदीखत लिहून घेणार यांना दिले सदर जमीनीचे खरेदीखत मा. दु.नि.सो.इंदापूर यांचे कार्यालयान दस्त अ क्र. 5603/2026 दिनांक 18/06/2026 नसार नोंदलेले आहे सदर खरेदीखत दस्तामध्ये गट नंबर, क्षेत्र,आकार व चतुर्सिमा बरोबर आहेत फक्त सदर खरेदीखत दस्तामध्ये रस्त्याचे वर्णन नजरचुकीने चुकीचे टाईप केले गेले ते दुरुस्तीने पुढीलप्रमाणे बरोबर समजण्यात यावे सदर गटात जाणेयेणेकरीता उत्तर बाजूने पूर्व पश्चिम गाडी रस्त्याचे समाईक हकासह या ऐवजी सदर गटात जाणेयेणेकरीता गाडी रस्ता उत्तर बाजुने पुर्व पश्चिम लिहून घेणार सविता शामराव कोयले व लिहुन देणार हरिदास विठ्ठल लाळगे यांना समाईक हक्काने दिला असे बरोबर समजण्यात यावे येणेप्रमाणे जमीन खरेदीखताचे दिवशीच तुमचे ताब्यात दिलेली आहे आज फक्त रस्त्याचे वर्णन दुरुस्त करुन देत आहे बाकी मर्व मजकुर मुळ दस्तऐवजातील बरोबर असुन तो कायम समजण्यात यावा येणेप्रमाणे चुकदुरुस्ती लेख असे मा.दुय्यम निंबधक इंदापुर यांचेकडील दस्त क्रं.6026/2026 दि.30/06/2026 नुसार नोंद केली असे सुची क्रं.2 दप्तरी दाखल असे