सातबारा Watch

← सणसर

Ferfar #6868 · सणसर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
37/1, 38, 44, 45
Talathi
भरत संजय वाव्हळ
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहुन घेणार : बापुसाहेब पाटील वि का सेवा सह संस्था मर्या सणसर , सणसर लिहुन देणार : संदिप विजय गोरे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 37/1, 44, 38, 45 क्षेत्र 0.6916 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.