Ferfar #6869 · सणसर
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 25-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
लिहुन घेणार : बापुसाहेब पाटील वि का सेवा सह संस्था मर्या सणसर , सणसर
लिहुन देणार : संदिप विजय गोरे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 37/1, 44, 38,45 क्षेत्र 0.6916 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.