Ferfar #6872 · सणसर
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 363/1/अ
- Talathi
- भरत संजय वाव्हळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. बारामती सहकारी बँक मर्या. बारामती, जि. पुणे शाखा बारामती तर्फे श्री. मोहन माणिकराव चव्हाण
गहाणखत लिहुन देणार : विमल शिवाजी रायते रा. सणसर यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12826-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 363/1/अ क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विमल शिवाजी रायते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - श्री मिरा एंन्टरप्रायजेस तर्फे प्रो.प्रा.सौ. श्रध्दा केतन शिंदे (खाता क्रमांक :- 865) ,