Ferfar #6879 · सणसर
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 335
- Talathi
- भरत संजय वाव्हळ
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : बोरी विविध कार्यकारी सेवा सह सोसा लि बोरी , बोरी ता इंदापूर
लिहुन देणार : दिगांबर दत्तात्रय देवडे रा. सणसर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 335 क्षेत्र 0.77 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.