सातबारा Watch

← सणसर

Ferfar #6881 · सणसर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
248/2
Talathi
भरत संजय वाव्हळ
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सणसर विविध कार्य.सह.सोसायटी,सणसर, मु.पो.सणसर,ता.इंदापूर,जि.पुणे लिहुन देणार : विश्वनाथ नारायण जगताप रा. सणसर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 248/2 क्षेत्र 0.3600 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.