Ferfar #2486 · जाचकवस्ती
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- भरत संजय वाव्हळ
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : वसुली अधिकारी श्री अनंत नागरी सह पत संस्था मर्या लासूर्णे ता इंदापूर जि पुणे
आदेश क्रमांक : 543/2026
आदेश दिनांक : 29/09/2026
वसुली अधिकारी श्री अनंत नागरी सह पत संस्था मर्या लासूर्णे ता इंदापूर जि पुणे यांच्याकडील जा क्र 543/2026 दि 29/09/2026 चा जप्ती आदेश आलेवरून अशोक मुरलीधर सावंत रा.बेलवाडी यांच्या कर्जसाठी बाजूस दाखल केलेल्या त्यांच्या मौजे- जाचकवस्ती येथील जमीन गट नं 20 मधील त्यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर इतरहक्कात श्री अनंत नागरी सह पत संस्था मर्या लासूर्णे ता इंदापूर जि पुणे यांचा र रु 21744/- चा जप्ती बोजा दाखल केला असे.