सातबारा Watch

← जाचकवस्ती

Ferfar #2489 · जाचकवस्ती

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
भरत संजय वाव्हळ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : अमर वि केए सेवा संस्था मर्या कर्दनवाडी, कर्दनवाडी इंदापूर लिहुन देणार : राजेंद्र विष्णु जामदार रा. जाचकवस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 5 क्षेत्र 0.5700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.