सातबारा Watch

← लासुर्णे

Ferfar #6353 · लासुर्णे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
दुल्हत कल्याणसिंग स्वरुपचंद
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रामचंद्र निवृत्ती वाघमोडे (खाता क्रमांक :- 737) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 37 क्षेत्र 0.2600 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी तसेच सदर गटातील सामाईक विहीरीतुन आठ आणे हिशयाने प्रमिला रामचंद्र वाघमोडे यांचा पाणी घेणेचा हक्क हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रमिला रामचंद्र वाघमोडे (खाता क्रमांक :- 3023)लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 10069 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00 देउन बक्षीसपत्राने दिलेने अपत्रक वरून बक्षीसपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.