सातबारा Watch

← लासुर्णे

Ferfar #6356 · लासुर्णे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
429
Talathi
दुल्हत कल्याणसिंग स्वरुपचंद
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार:शहाजी धोंडीबा शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सोलापूर जिल्हा सह दुध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या.सोलापूर यांचेकडून दिनांक 13/08/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक सोजिदुधसंघ/लेखा/ ०४/२०२५ दिनांक 2014/08/13 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.