सातबारा Watch

← लासुर्णे

Ferfar #6358 · लासुर्णे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
दुल्हत कल्याणसिंग स्वरुपचंद
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. चेन्नई, शाखा-बारामती, जि.पुणे तर्फे श्री. गौरव अशोक नागे गहाणखत लिहुन देणार : दिलीप तुकाराम निंबाळकर रा. लासुर्णे यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10681-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप तुकाराम निंबाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.