सातबारा Watch

← लासुर्णे

Ferfar #6359 · लासुर्णे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
704
Talathi
दुल्हत कल्याणसिंग स्वरुपचंद
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बारामती गहाणखत लिहुन देणार : वर्षा महेंद्र शिंदे रा. लासुर्णे यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10850-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2957000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 704 क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा महेंद्र शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2957000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.