Ferfar #3333 · पवारवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 324
- Talathi
- गोरख सुखदेव बारवकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : उद्धट वि.का.सेवा.सह. सोसायटी, मु.पो.उद्धट.ता.इंदापूर,जि.पुणे
लिहुन देणार : सुमंत सुदाम चव्हाण रा. पवारवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 324 क्षेत्र 0.8600 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.