Ferfar #3334 · पवारवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक शाखा - बारामती तर्फे मोहन माणिकराव चव्हाण . .
गहाणखत लिहुन देणार : अजीत संभाजी चव्हाण ,संभाजी शंकर चव्हाण रा. पवारवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12935-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/2, 264, 269 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजीत संभाजी चव्हाण ,संभाजी शंकर चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.