सातबारा Watch

← पवारवाडी

Ferfar #3340 · पवारवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
330
Talathi
अनघा जयंत कलढोणे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : कै.मारुतराव यादव वि.का.सह.सोसा.उद्धट ( यादवनगर), मु.पो - उद्धट ता.इंदापूर,जि.पुणे लिहुन देणार : अंजली विठ्ठल माने रा. पवारवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 330 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.