Ferfar #3341 · पवारवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- अनघा जयंत कलढोणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : उदमायवाडी विविध कार्यकारी सेवा सह सोसा.लि.उदमायवाडी ता. इंदापूर , जि.पुणे, मु.उदमायवाडी ता.इंदापूर,जि.पुणे
लिहुन देणार : दत्तात्रय भानुदास पवार रा. पवारवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 99 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.