Ferfar #5689 · बेलवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 603
- Talathi
- शिवाजी श्रीरंग खेनट
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅंक आॅफ इंडिया शाखा टिळक रोड पुणे
गहाणखत लिहुन देणार : पूजा किर्तिकुमार जामदार रा. बेलवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10186-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7985000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 603 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पूजा किर्तिकुमार जामदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7985000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - मे. राजवीर दुध संकलन केंद्र तर्फे प्रो.प्रा पुजा किर्तीकुमार जामदार (खाता क्रमांक :- ) ,