सातबारा Watch

← बेलवाडी

Ferfar #5692 · बेलवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
674
Talathi
शिवाजी श्रीरंग खेनट
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. बारामती सहकारी बँक मर्या. बारामती, जि. पुणे शाखा बारामती तर्फे श्री.. समाधान जगताप . गहाणखत लिहुन देणार : अशोक कोंडीबा पवार रा. बेलवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10440-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 674 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक कोंडीबा पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - गिरीजा डेअरी फार्म तर्फे प्रो.प्रा.श्री. अनिकेत अशोक पवार (खाता क्रमांक :- 128) ,