Ferfar #1400 · सपकळवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 234/2
- Talathi
- उज्वला वसंत भगत
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहुन घेणार : उदमाईदेवी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या उदमाईवाडी, ता.इंदापुर जि.पुणे
लिहुन देणार : दत्तात्रय जगन्नाथ सपकळ रा. सपकळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 234/2 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.