सातबारा Watch

← हिंगणेवाडी

Ferfar #2167 · हिंगणेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
148/3, 149
Talathi
उज्वला वसंत भगत
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहुन घेणार : हिंगणेवाडी वि.का.सेवा.सह सोसा लि.हिगणेवाडी, ता.इंदापुर जि.पुणे लिहुन देणार : रोहित सुखदेव चव्हाण रा. हिंगणेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 148/3,149 क्षेत्र 0.4081 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.