Ferfar #2171 · हिंगणेवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 266/1
- Talathi
- उज्वला वसंत भगत
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : सपकळवाडी विविध कार्यकारी सह.संस्था मर्या.सपकळवाडी, मु.पो.सपकळवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे
लिहुन देणार : पोपट भिकोबा सपकळ रा. हिंगणेवाडी यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 266/1 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट भिकोबा सपकळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 18488 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.