सातबारा Watch

← हिंगणेवाडी

Ferfar #2175 · हिंगणेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
उज्वला वसंत भगत
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : हिंगणेवाडी वि.का.सेवा.सह.सोसायटी,हिंगणेवाडी, मु.पो.हिंगणेवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे लिहुन देणार : संतोष हनुमंत पवार  रा. हिंगणेवाडी यांनी दिनांक 01/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष हनुमंत पवार  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/09/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.