सातबारा Watch

← जांब

Ferfar #2981 · जांब

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
149, 202
Talathi
शुभम वीरभद्र राचट्टे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : राजेंद्र वि.का.सो मर्या.हनुमानवाडी मानकरवाडी, मानकरवाडी लिहुन देणार : कैलास दादासो जमदाडे रा. जांब यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 149,202 क्षेत्र 1.09 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.