सातबारा Watch

← चिखली

Ferfar #2049 · चिखली

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
शुभम वीरभद्र राचट्टे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक शाखा - बारामती तर्फे समाधान हनुमंत जगताप गहाणखत लिहुन देणार : दत्तु शंकर जाधव रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10404-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु शंकर जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.