सातबारा Watch

← मराडे वाडी

Ferfar #1456 · मराडे वाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
स्नेहा हणमंत काळेल
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 लिहुन घेणार : रुई.वि.का.सेवा.सह.संस्था.मर्या., मु. पो रुई ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : प्रभाकर बाबासो घारे रा. मराडे वाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 110 क्षेत्र 0.85 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.