Ferfar #7275 · न्हावी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : न्हावी वि.का.सेवा सह सोसायटी मर्या न्हावी , न्हावी
लिहुन देणार : नवनाथ भिमराव डोंबाळे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 492, 530, 547, 643 क्षेत्र 0.88 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.