Ferfar #7281 · न्हावी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : न्हावी वि.का.सेवा सह सोसायटी मर्या न्हावी, न्हावी
लिहुन देणार : नामदेव पांडुरंग व्यवहारे रा. न्हावी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 288,454वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.