सातबारा Watch

← रुई

Ferfar #4630 · रुई

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
554
Talathi
स्नेहा हणमंत काळेल
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:प्रविणकुमार बबन लावंड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर रुई.वि.का.सेवा.सह.संस्था.मर्या.मु.पो.रुई.ता.इंदापूर जि.पुणे यांचेकडून दिनांक 02/09/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 28 दिनांक 29/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.