Ferfar #4632 · रुई
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 483
- Talathi
- स्नेहा हणमंत काळेल
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्मॉल बिझनेस फिन क्रेडिट (एसबीएफसी) इंडिया प्रायव्हेट लिमीटेड शाखा-बारामती ता. बारामती जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत नाना मारकड रा. रुई यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10326-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत नाना मारकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
नाना भगवान मारकड (खाता क्रमांक :- 2274) ,
प्रियंका नाना मारकड (खाता क्रमांक :- 2274) ,