सातबारा Watch

← रुई

Ferfar #4656 · रुई

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
399
Talathi
स्नेहा हणमंत काळेल
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : रुई.वि.का.सेवा.सह.संस्था.मर्या., मु. पो रुई ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : सोनाली सोमनाथ पांढरमिसे रा. रुई यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 399 क्षेत्र 0.85 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.