सातबारा Watch

← कळस

Ferfar #6721 · कळस

ईंदापुर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1222
Talathi
सांची संदीप कांबळे
First seen
54m ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- ऋषिकेश प्रेमचंद भाटिया रा. कळस(खाता क्रमांक4309) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1222, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गटातील पश्चिम -दक्षिण बाजुची माझे हिश्याची संपुर्ण जमीन दिली लिहुन घेणार : अजय पाराचंद मोहिते ,आशाबाई शिवाजी मोहिते ,मंगल मल्हारी गाढवे - - -, (खाता क्रमांक :-4716)गट/सर्व्हे क्रमांक 1222 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10089 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.