सातबारा Watch

← कळस

Ferfar #6727 · कळस

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
943
Talathi
सांची संदीप कांबळे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : आय.डी.बी.आय.बॅंक शाखा भादलवाडी लिहुन देणार : सिताबाई साधु वायाळ रा. कळस गट नंबर/ सर्वे नंबर 943 यांनी दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 435000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 + पो.ख 0.16 आर वर बोजा दाखल करणेबाबत सिताबाई साधु वायाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 435000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.