Ferfar #6729 · कळस
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 25-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
लिहुन घेणार : कळस विविध कार्य.सेवा.सह.सोसा.मर्या.कळस, ता.इंदापुर जि.पुणे
लिहुन देणार : गजानन निवृत्ती पोंदकुले रा. कळस यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 570, 571, 665, 653, 649, 660 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.